नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईला विविध ठिकाणी जाणार्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने मुख्य मार्गासह हार्बर मार्गावर ४ विशेष लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
■ सीएसटी-कल्याण ही लोकल सीएसटीहून पहाटे १.१0ला सुटून कल्याणला पहाटे २.२0ला पोहोचेल
■ कल्याण-सीएसटी ही लोकल कल्याणहून पहाटे १.१५ला सुटून सीएसटीला पहाटे २.४५ला पोहोचेल
■ सीएसटी-पनवेल ही लोकल सीएसटीहून पहाटे १.२0ला सुटून पनवेलला पहाटे २.४0ला पोहोचेल
■ पनवेल-सीएसटी ही लोकल पनवेलहून पहाटे १.२0ला सुटून सीएसटीला पहाटे २.४0ला पोहोचेल.
■ या सर्व लोकल धीम्या गती मार्गावरून धावणार असल्याने या मार्गावरील सर्व स्थानकांवर थांबतील.
नववर्षाच्या स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडिया परिसर सज्ज झाला असून, टारगट तरुणांवर वॉच ठेवण्यासाठी खास कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

No comments:
Post a Comment