मध्य रेल्वेच्या उपनगरीय वाहतुकीच्या माध्यमातून मुख्य मार्गावरील सीएसटी ते कर्जत-खोपोली, कसारा हार्बर मार्गावर सीएसटी-पनवेल तसेच व ट्रान्स हार्बरच्या ठाणे-पनवेल-बेलापूर आदी मार्गावरून दिवसाला सुमारे १७ लाख प्रवासी अप-डाऊन मार्गे प्रवास करतात. त्यात आता आणखी एक लाख प्रवाशांची भर पडल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. यातून दिवसाला सुमारे दोन-अडीच कोटींची उलाढाल होत असूनही रेल्वे अर्थसंकल्पात ठेंगा मिळालेल्या उपनगरीय प्रवाशांना मध्य रेल्वे प्रशासनाने वर्षभरात काहीना काहीतरी सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा हा आढावा-
...........................................
जानेवारी - तिकीटघरांच्या ठिकाणी गर्दीतून सुटकेसाठी एटीव्हीएम यंत्रांच्या ठिकाणी मार्गदर्शक, वितरक नेमले
.........................
मार्च -टागोरनगर, विक्रोळी, आणि अँटॉप हील या ठिकाणी इंडिया पोस्ट पीआरएस कार्यालये,
पहिला डीसी रेक
..........................
एप्रिल- विद्याविहार स्थानकादरम्यान पाचव्या-सहाव्या लाईनसाठी ठाणे-एलटीटी दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक
....................
मे - विज्ञान प्रदर्शन मेलचे सीएसटी स्थानकात आगमन
....................
जून- दिवा-वसई रोड मार्गावर नव्या डीएमयूच्या फेर्या; पनवेल-वसई रोड मार्गावर नव्या मेमू फेर्या; विक्रोळी स्थानकात पादचारी पूल
.....................
■ जुलै : उपनगरीय प्रवाशांसाठी लोकलचे वेळापत्रक; सुरक्षेसाठी नव्या १२७५ हेल्पलाईनची निर्मिती; विवेकानंद एक्स्प्रेसचे सीएसटी स्थानकात आगमन; ९ डब्यांच्या २९ लोकलचे १२ डब्यांमध्ये रूपांतरण
...........................
■ ऑगस्ट : शुद्ध पाण्याचे व्हेंडिंग मशीन सीएसटी स्थानकात; ठाकुर्ली, कोपर, दिवा स्थानकात मराठी इंडिकेटर्स (आगामी काळात दादर, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, सँडहस्र्ट रोड)
.......................
■ सप्टेंबर : विक्रोळीचे लेव्हल क्रॉसिंग गेट वाहनांसाठी बंद
.............................
■ ऑक्टोबर : ९ डब्यांच्या १९ लोकलचे १२ डब्यांत रूपांतर; दादर स्थानकात प्रीपेड टॅक्सी सेवा; सीएसटी स्थानकात दुसरे वातानुकूलित प्रतीक्षालय; नेरळ-माथेरान मार्गावर नवीन मिनी ट्रेन
...............................
■ नोव्हेंबर : सीवुड-दारावे येथील लेव्हल क्रॉसिंग गेट बंद आणि वाहनांसाठी रोड ओव्हर ब्रीज, मुख्य मार्गावरील सर्वच्या सर्व ७८५ लोकल १२ डब्यांच्या; एनएच-३च्या रोड ओव्हर ब्रीजसाठी ३५ ट्रॅफिक ब्लॉक; कोपरी-ठाणे आणि कांजूरमार्गच्या रोड ओव्हर ब्रीजसाठी १२ ट्रॅफिक ब्लॉक; एलटीटी स्थानकात प्रीपेड टॅक्सी सेवा; दिवा, कोपर पादचारी पुलाला एक्स्टेंशन; गरोदर महिलांना अपंगांच्या डब्यातून प्रवासाची मुभा

No comments:
Post a Comment