Friday, 2 March 2012

Mumbai New Traffic Rules मोबाईल महाग! अशा असतील नव्या शिक्षा

 मोबाईलवर बोलणे 
पहिल्या गुन्ह्यासाठी ५00 रुपये दंड. 
पुन्हा तोच गुन्हा केल्यास दंडात उत्तरोत्तर वाढ होऊन कमाल दंड ५,000 रुपये.
सिट बेल्ट न बांधणे 
पहिल्या गुन्ह्यासाठी ५00 रुपये दंड. 
पुन्हा तोच गुन्हा केल्यास दंडात उत्तरोत्तर वाढ होऊन कमाल दंड १,५00 रुपये.
हेल्मेट न घालणे
पहिल्या गुन्ह्यासाठी ५00 रुपये दंड. पुन्हा तोच गुन्हा केल्यास दंडात उत्तरोत्तर वाढ होऊन कमाल दंड १,५00 रुपये.
सिग्नल तोडणे 
पहिल्या गुन्ह्यासाठी ५00 रुपये दंड. पुन्हा तोच गुन्हा केल्यास दंडात उत्तरोत्तर वाढ होऊन कमाल दंड १,५00 रुपये.
वेग र्मयादेचे उल्लंघन 
पहिल्या गुन्ह्यासाठी ५00 रुपये दंड. पुन्हा तोच गुन्हा केल्यास दंडात उत्तरोत्तर वाढ होऊन कमाल दंड ५,000 रुपये. 
..............................
या कायद्यात मोबाईल फोन म्हणजे ध्वनी, मजकूर आणि चित्र यांची देवाणघेवाण करणारे साधन होय, अशी व्याख्या करण्यात आली आहे. 
.......................................
वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे गुन्हा आहेच; शिवाय साधा एसएमएस पाठवला किंवा वाचला तरी दंड होईल. कानाला ब्ल्यूटूथ लावून हॅण्डफ्री मोबाईल वापरून तुम्ही पोलिसांना फसवू शकणार नाही. ही चलाखी केली तरी दंड अटळ आहे. तुम्ही गाडी चालविताना मोबाईलवर गाणे ऐकता? खुशाल ऐका पण मग दंड भरा. चॅटिंग आणि गाडी चालवत फेसबुकवर स्क्रॅप टाकला तरी दंड होईल. 
ड्रंकन ड्रायव्हिंग 
मद्यसेवनाच्या प्रमाणानुसार दंड व शिक्षा. कमाल दंड ५,000 रुपये. कमाल शिक्षा दोन वर्षे. दंड व कारावास दोन्ही शिक्षा होऊ शकतात. मुंबईचे आकडे काय सांगतात? राज्यांना जादा अधिकार १४ लाख खटले 



http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=21

No comments:

Post a Comment